S. Jaishankar latest news FOLLOW S. jaishankar, Latest Marathi News सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. Read More
अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर सरकारची नजर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. ...
Bangladesh Crisis : 'शेख हसीना यांना सत्तेवरून हटवणे हाच आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता.' ...
S Jaishankar briefs MPs on Bangladesh : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. ...
बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ...
क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित जयशंकर यांनी भारताचे चीनसोबतचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले. ...
दहशतवाद्यांना आश्रय देणारे व दहशतवादाला वित्तपुरवठा करणारे नेटवर्क नष्ट करण्याचे आवाहन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे केले. ...
US On PM Modi Russia Visit : पीएम मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...
जयशंकर यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्बने उडवलेल्या कनिष्क विमान अपघाताची आठवण करुन दिली. ...