एका जगप्रसिद्ध रंग कंपनीने आपल्या रंगाच्या जाहिरातीत कोल्हापूरला हिणवल्याची तक्रार आमदार ऋतुराज पाटील यांनी केली होती. त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कोल्हापुरात या कंपनीविरुद्ध निषेध सुरु होता. कोल्हापूरकरांच्या या तीव्र भूमिकेमुळे अखेर या कंपनीन ...
कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करणारे आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाने गाठले आहे. ...
कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे. ...
खाजगी रुग्णालयांनी वॉर रुमला उपलब्ध बेडची माहिती तात्काळ द्यावी. हॉस्पिटलना काही अडचणी असतील, तर त्या लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सांगा. पण, आपल्याकडे आलेल्या रुग्णांना परत पाठवू नका, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी केल्या. ...
तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांची भेट झाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेउन आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांने या विद्यार्र्थ्याना त्यांच ...
यापुढेही तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याने बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अल्वारीस यांनी केले आहे. ...
विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर ...