लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
ऋतुराजच्या नेतृत्वाखाली स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव - Marathi News | Duleep Trophy India T20 Captain Suryakumar Yadav Played Under Ruturaj Gaikwad Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजच्या नेतृत्वाखाली स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव

भारतीय टी-२० संघाचा कॅप्टनचा नवा संघर्ष. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली धमक दाखवून देणार ...

दुलीप ट्रॉफीसाठी ४ संघांची घोषणा; मराठमोळा ऋतुराजही कर्णधार, वरिष्ठ खेळाडूंचे करणार नेतृत्व - Marathi News |  Four teams announced for Duleep Trophy 2024 Ruturaj Gaikwad, shubhman Gill, shreyas Iyer and abhimanyu easwaran skipper  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुलीप ट्रॉफीसाठी चार संघांची घोषणा; ऋतुराजही कर्णधार, वरिष्ठ खेळाडूंचे करणार नेतृत्व

दुलीप ट्रॉफी २०२४ साठी बीसीसीआयने चार संघांंची घोषणा केली आहे. ...

Ruturaj Gaikwad च्या हाती महाराष्ट्राची धुरा! मराठमोळ्या खेळाडूवर मोठी जबाबदारी - Marathi News | Ruturaj Gaikwad is the Captain of Maharashtra in Ranji Trophy 2024-25, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ruturaj Gaikwad च्या हाती महाराष्ट्राची धुरा! मराठमोळ्या खेळाडूवर मोठी जबाबदारी

Ruturaj Gaikwad Latest News : मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ...

टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी अभिनेत्रींसोबत नातेसंबंध असायला हवेत; माजी खेळाडूचा संताप - Marathi News | sl vs ind series Rinku Singh and Ruturaj Gaikwad not getting place in Team India s badrinath angry with BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नातेसंबंध...", रिंकू-ऋतुराजला संघातून डच्चू; माजी खेळाडू संतापला

भारतीय संघ २७ जुलैपासून श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...

SL vs IND : ऋतुराज गायकवाडला संघातून का काढलं? Gautam Gambhir म्हणाला, "आम्ही फक्त..." - Marathi News | ind vs sl series head coach Gautam Gambhir and Ajit Agarkar Press Conference, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडला संघातून का काढलं? Gautam Gambhir म्हणाला, "आम्ही फक्त..."

Gautam Gambhir press conference : भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळणार आहे. ...

SL vs IND : शुबमन गिल vs ऋतुराज गायकवाड! ट्वेंटी-२० मध्ये वरचढ कोण? धक्कादायक आकडेवारी - Marathi News | SL vs IND t20 series Shubman Gill vs Ruturaj Gaikwad Who is dominant in Twenty20 read here in details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल vs ऋतुराज गायकवाड! ट्वेंटी-२० मध्ये वरचढ कोण? धक्कादायक आकडेवारी

श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा संघ जाहीर केला. ...

गिलसारखं नशीब नसलं तरी ऋतुराज संघात असायलाच हवा; Team India चा माजी सिलेक्टर संतापला - Marathi News | sl vs ind t20 series Kris Srikkanth said, Ruturaj Gaikwad is an automatic choice for T20is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलसारखं त्याचं नशीब नसलं तरी ऋतुराज संघात असायलाच हवा; माजी सिलेक्टर संतापला

SL vs IND Updates : श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. ...

SL vs IND : मागील ७ सामन्यांत ऋतुराजची सर्वाधिक 'साथ'! तरीही मिळाला डच्चू; नेमकं कारण काय? - Marathi News | SL vs IND Series Schedule Rituraj Gaikwad did not get a chance in Team India for the series against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मागील ७ सामन्यांत ऋतुराजची सर्वाधिक 'साथ'! तरीही मिळाला डच्चू; नेमकं कारण काय?

SL vs IND Updates : श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. ...