लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराज गायकवाडला डच्चू - Marathi News | emerging asia cup india squad 2024 captain tilak varma and vice captain is abhishek sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराजला डच्चू

इमर्जिंग आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती - Marathi News | AUS vs IND Test Series Prithvi Shaw is a dark horse' Ex-India selector's pick him name for Border-Gavaskar Trophy Ruturaj Gaikwad Also In Race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अतिरिक्त सलामीवीराचा संघात समावेश करण्यात येईल, अशी चर्चा आहे. ...

Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला - Marathi News | Ajinkya Rahane-led Mumbai defeated Ruturaj Gaikwad-led Rest of India in Irani Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला

mumbai vs Rest of India : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने इराणी चषक जिंकला. ...

Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी? - Marathi News | irani cup mum vs roi winner who will Lift Trophy Ajinkya Rahane Or ruturaj gaikwad if mumbai vs rest of india match draw know rules | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Irani Cup: अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?

जर सामना अनिर्णित राहिला तर कुणाला मिळेल ट्रॉफी? जाणून घ्या सविस्तर ...

Abhimanyu Easwaran चं द्विशतक हुकलं; पण Ruturaj Gaikwad वर पडला भारी! - Marathi News | Abhimanyu Easwaran Missed Double Century In Irani Cup But Can Chance Go To Australia Tour Ruturaj Gaikwad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Abhimanyu Easwaran चं द्विशतक हुकलं; पण Ruturaj Gaikwad वर पडला भारी!

प्रथम श्रेणीतील आकडेवारीच्या बाबतीत अभिमन्यू हा ऋतुराजवर भारी पडतोय.  ...

Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत - Marathi News | mumbai vs rest of india live score Ajinkya Rahane was dismissed for 97 while Sarfraz Khan scored a century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

mumbai vs rest of india : मंगळवारपासून इराणी चषकात मुंबई विरुद्ध शेष भारत अशी लढत होत आहे.   ...

IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं - Marathi News | ind vs ban t20 series Ruturaj Gaikwad was once again not given a place in Team India by BCCI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं

Team India Announced, IND vs BAN T20 Series : बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर. ...

Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार - Marathi News |  Rest of India squad vs Mumbai match will be played in the team of Ajinkya Rahane and Ruturaj Gaikwad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

Rest of India squad for ZR Irani Cup 2024 announced : अजिंक्य रहाणे विरुद्ध ऋतुराज गायकवाड. ...