चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
IPL 2022, Chennai Super Kings vs Gujarat Titans : प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन आज नव्या दमाच्या खेळाडूंसह मैदानावर उतरण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्सने घेतला... ...
महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे ( Ravindra Jadeja) सोपवली. पण, ८ सामन्यांत केवळ २ विजय मिळाल्यानंतर जडेजाकडून ती जबाबदारी पुन्हा धोनीकडेच आली. ...
IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील पहिल्या हाफमध्ये ज्या चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) साऱ्यांनी मिस केले, तो महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) संघ दुसऱ्या टप्प्यात दिसला. ...
IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : चेन्नई सुपर किंग्सचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी आणखी एक शतकी भागीदार केली. ...
IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad) ने आज घरचे मैदान गाजवले. कर्णधारपदी पुन्हा विराजमान झालेल्या महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) गोलंदाजांचा चतुराईने वापर करून घेताना CSK ला फ्रंटफूट ...