चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
Flashback 2022 Cricket Records: नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला सारेच लागले आहेत... क्रिकेट प्रेमींसाठी यंदाचे वर्ष हे अनेक आनंदाचे क्षण देणारे ठरले. पण, भारतीयांच्या मनात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व आशिया चषक स्पर्धेतील अपयश सलणारे ठरले. त्याचवेळी वि ...
Cruiser Bike Segment सेगमेंट हा टू व्हीलर क्षेत्रातील एक लोकप्रिय सेगमेंट आहे ज्यामध्ये हेव्ही इंजिन आणि डिझाइनसाठी अशा बाईक्सना प्राधान्य दिले जाते. ...
Rituraj Gaikwad : नुकत्याच आटोपलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचा फॉर्म पाहून त्याला भारतीय संघात स्थान कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. ...