लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
IPL 2023 : मराठमोळ्या ऋतुराजचा षटकार रोखणारा केन विल्यमसन OUT; IPL मधून झाला बाहेर! - Marathi News | Gujarat Titans player Kane Williamson has been ruled out of IPL 2023 due to an injury suffered in the first match of IPL against Chennai Super Kings   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या ऋतुराजचा षटकार रोखणारा केन विल्यमसन OUT; IPL मधून झाला बाहेर

 kane williamson injury, gujarat titans : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. ...

IPL 2023, CSK vs GT Live : चेन्नई सुपर किंग्सकडून ३ 'मराठी' खेळाडूंनी किल्ला लढवला, पण गुजरात टायटन्स सरस ठरला  - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : Gujarat Titans win by 5 wickets, Ruturaj Gaikwad 92 runs, Rajvardhan Hangargekar 2 wickets and Impact player Tushar Deshpande key wicket, but chennai Super kings failed  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सकडून ३ 'मराठी' खेळाडूंनी किल्ला लढवला, पण गुजरात टायटन्स सरस ठरला 

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : गतविजेत्या गुजरात टायटन्सने सांघिक खेळ करताना इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. ...

IPL 2023, CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाडने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; गुजरातविरुद्ध नोंदवले अनेक पराक्रम - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : Indians with Most IPL runs after 37 Innings, Ruturaj Gaikwad break Sachin Tendulkar record   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; गुजरातविरुद्ध नोंदवले अनेक पराक्रम

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : ऋतुराज गायकवाडने( Ruturaj Gaikwad) पैसा वसूल खेळ केला. ...

IPL 2023, CSK vs GT Live : १३ चेंडू ७० धावा! ऋतुराज गायकवाड कसला खेळला भावा, अहमदाबादमध्ये त्याचीच हवा - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : Ruturaj Gaikwad scored 92 runs from 50 balls including 4 fours and 9 sixes, CSK finish with 178/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१३ चेंडू ७० धावा! ऋतुराज गायकवाड कसला खेळला भावा, अहमदाबादमध्ये त्याचीच हवा

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या  ऋतुराज गायकवाडने( Ruturaj Gaikwad) पैसा वसूल खेळ केला. ...

IPL 2023, CSK vs GT Live : ४ चौकार, ९ षटकारांसह ९२ धावा! ऋतुराज गायकवाडच्या विकेटने मात्र आणलं वादाचं वादळ  - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : No-ball or not? Ruturaj Gaikwad scored brilliant 92 runs from 50 balls including 4 fours and 9 sixes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ चौकार, ९ षटकारांसह ९२ धावा! ऋतुराज गायकवाडच्या विकेटने मात्र आणलं वादाचं वादळ 

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live :  ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) ने गुजरात टायटन्सची अवस्था बेक्कार केली आहे. ...

IPL 2023, CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाडला रोखण्याच्या प्रयत्नात गुजरातच्या स्टार खेळाडूने मोडून घेतला पाय, सोडावे लागले मैदान - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : Sad news, kane Williamson tried to stop Ruturat Giakwad Six but he lands awkwardly on his right knee. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडला रोखण्याच्या प्रयत्नात गुजरातच्या स्टार खेळाडूने मोडून घेतला पाय, सोडावे लागले मैदान

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live :  ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) ने गुजरात टायटन्सची अवस्था बेक्कार केली आहे. ...

IPL 2023, CSK vs GT Live : IPL 2023: गुजरातमध्ये घुमला मराठी आव्वाज... 'ऋतू'राज! अवघ्या २३ चेंडूत ठोकलं अर्धशतक - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : 23 balls fifty for Ruturaj Gaikwad. He scored 50* runs from 23 balls including 3 Fours and 5 Sixes against GT  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातमध्ये घुमला मराठी आव्वाज... 'ऋतू'राज! अवघ्या २३ चेंडूत ठोकलं अर्धशतक

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांसमोर ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) शड्डू ठोकून उभा राहिला आहे. ...

IND vs NZ, T20 series : भारतासाठी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी आली वाईट बातमी; स्टार फलंदाजाला दुखापत, घ्यावी लागली माघार - Marathi News | IND vs NZ, T20 series : Ruturaj Gaikwad RULED OUT of T20 series, reports to NCA with wrist injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी आली वाईट बातमी; स्टार फलंदाजाला दुखापत, घ्यावी लागली माघार

India vs New Zealand, T20 series : भारतीय संघाने वन डे मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध ३-० असा दणदणीत विजय मिळवला आणि आंतरराष्ट्रीय वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...