चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान आता अभिनेत्री सायली संजीवने कमेंट केली आहे. ...
IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : आतापर्यंत तगड्या फलंदाजांच्या फौजेच्या जोरावर गुजरात टायटन्सने कितीही मोठ्या धावा असल्या तरी त्यांचा यशस्वी पाठलाग केला. ...
IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२३ चा क्वालिफायर १ सामना होत आहे. ...
IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) आणि डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway ) या सलामीवीरांनी आज सामना गाजवला. ...