लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
CSK ला धक्का! पण MS धोनी पुन्हा कॅप्टन झाल्याचा आनंद; ऋतुराज 'आउट' झाल्यावर अशा उमटल्या प्रतिक्रिया - Marathi News | IPL 2025 He had only made things worse Fans Erupt As Ruturaj Gaikwad Gets Ruled Out Of IPL 2025 And MS Dhoni Set To Lead CSK Again Viral Post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला धक्का! पण MS धोनी पुन्हा कॅप्टन झाल्याचा आनंद; ऋतुराज 'आउट' झाल्यावर अशा उमटल्या प्रतिक्रिया

एक नजर CSK च्या ताफ्यातील नाट्यमय घडामोडीनंतरसोशल मीडियावर उमटणाऱ्या काही खास कमेंटवर ...

Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद! - Marathi News | Chennai Super Kings Skipper Ruturaj Gaikwad ruled out of IPL 2025, MS Dhoni set to lead CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद!

दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर झाला असून चेन्नईच्या उर्वरित सामन्यांत महेंद्रसिंह धोनी संघाचे नेतृत्व करेल. ...

IPL 2025 : पुणेकरासमोर रुळावरून घसरलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ला ट्रॅकवर आणण्याचे चॅलेंज - Marathi News | IPL 2025 KKR vs LSG 22st Match Lokmat Player to Watch Ruturaj Gaikwad Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : पुणेकरासमोर रुळावरून घसरलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ला ट्रॅकवर आणण्याचे चॅलेंज

बॅटिंगमधील धमक दाखवण्यासोबतच संघाला ट्रॅकवर आणण्याचं दुहेरी चॅलेंज घेऊन तो मैदानात उतरेल ...

IPL 2025 RR vs CSK : ऋतुराजनं फिफ्टी मारली, धोनी लवकर आला; तरी रिझल्ट राजस्थानच्या बाजूनं लागला - Marathi News | IPL 2025 RR vs CSK Rajasthan Royals Beats Chennai Super Kings By 6 Runs And Register First Win This Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs CSK : ऋतुराजनं फिफ्टी मारली, धोनी लवकर आला; तरी रिझल्ट राजस्थानच्या बाजूनं लागला

राजस्थान रॉयल्सच्या संघाचा पहिला विजय ...

BCCI Central Contract : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होणार? जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | IPL 2025 CSK captain Ruturaj Gaikwad May Be Dropped From BCCI Central Contract | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Central Contract : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होणार? जाणून घ्या त्यामागचं कारण

ऋतुराज गायकवाडचे बीसीसीआयच्या आगामी केंद्रीय करार यादीतील स्थान अनिश्चत आहे. कारण... ...

"माझा सल्ला मानलाच पाहिजे, असं नाही"; महेंद्रसिंग धोनीने सांगितला ऋतुराजचा खास किस्सा - Marathi News | MS Dhoni told Ruturaj Gaikwad that its not like he should follow all advice and suggestions from MSD | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझा सल्ला मानलाच पाहिजे, असं नाही"; धोनीने सांगितला ऋतुराजचा खास किस्सा

मैदानावरील 'कर्णधार' ऋतुराज गायवाडच्या कामगिरीचे केले कौतुक ...

CSK च्या ताफ्यात बर्थडे पार्टी; एमएस धोनी-आर अश्विनची झलक ठरतीये लक्षवेधी, इथं पाहा फोटो - Marathi News | IPL 2025 MS Dhoni R Ashwin Bonding Ruturaj Gaikwad Rocked Birthday Party Of Chennai Super Kings CEO Kasi Viswanathan See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या ताफ्यात बर्थडे पार्टी; एमएस धोनी-आर अश्विनची झलक ठरतीये लक्षवेधी, इथं पाहा फोटो

CSK च्या ताफ्यातील बर्थडे पार्टीतील खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

रणजी करंडक स्पर्धेत 'महाराष्ट्र'चा कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी; संघ अडचणीत - Marathi News | Maharashtra captain Rituraj Gaikwad fails again in Ranji Trophy; team in trouble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक स्पर्धेत 'महाराष्ट्र'चा कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी; संघ अडचणीत

बडोदा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ...