लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news, मराठी बातम्या

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
IND vs SA: रोहितसोबत ओपनर कोण? किपिंग कोण करणार? कर्णधार केएल राहुलने सगळ्यांची उत्तरं दिली - Marathi News | kl rahul press conference batting position rishabh pant ruturaj gaikwad ahead ind vs sa 1st odi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितसोबत ओपनर कोण? किपिंग कोण करणार? कर्णधार राहुलने सगळी उत्तरं दिली

KL Rahul Press Conference Ind vs SA 1st ODI: राहुलने प्लेइंग ११ बद्दल तीन महत्त्वाचे अपडेट्स दिले ...

IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी? - Marathi News | IND vs SA 1st odi who will open with Rohit Sharma Team India has two options ruturaj gaikwad yashasvi jaiswal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?

Rohit Sharma Opening Partner, IND vs SA 1st ODI: शुबमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर, केएल राहुल कर्णधार ...

VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी - Marathi News | trending ms dhoni party ranchi house virat kohli rishabh pant ruturaj gaikwad attends dinner social media full of viral photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी

Virat Kohli at MS Dhoni Party: भारतीय संघ ३० नोव्हेंबरला रांचीमध्ये द. आफ्रिकेविरूद्ध पहिली वनडे खेळणार आहे ...

पुणेकर ऋतुराजची टीम इंडियात एन्ट्री! आणि मुंबईकर पृथ्वी शॉला कॅप्टन्सीची ‘लॉटरी’; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Prithvi Shaw Replaces Ruturaj Gaikwad As Maharashtra Captain For SMAT T20 2025 League stage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुणेकर ऋतुराजची टीम इंडियात एन्ट्री! आणि मुंबईकर पृथ्वी शॉला कॅप्टन्सीची ‘लॉटरी’; जाणून घ्या सविस्तर

तो नेतृत्व करण्यासाठी सक्षम अन् पात्र  ...

India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी - Marathi News | BCCI Announce Team India ODI Squad For South Africa Series KL Rahul Named Captain Ruturaj Gaikwad Ravindra Jadeja In Axar Patel Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी

ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धची मालिका गाजवली होती. ...

IND vs SA : ...तर करुण नायरसह तिघांपैकी एकाला मिळू शकते टीम इंडियात ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’ - Marathi News | IND vs SA Who Can Replace Shubman Gill In Guwahati Test Sai Sudharshan Karun Nair Sarfaraz Khan Ruturaj Gaikwad Devdutt Padikkal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : ...तर करुण नायरसह तिघांपैकी एकाला मिळू शकते टीम इंडियात ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’

इथं जाणून घेऊयात कोण आहेत ते खेळाडू जे शुभमन गिलच्या जागी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा - Marathi News | IND vs SA Ruturaj Gaikwad Created History And Went Past Cheteshwar Pujara To Become The Indian Batsman With Best List A Batting Average 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

टीम इंडियाकडून वनडेसह टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली, पण... ...

IND A vs SA A : ऋतुराज गायकवाडची मॅच विनिंग सेंच्युरी! गोलंदाजीत अर्शदीप-हर्षितचा जलवा - Marathi News | Ruturaj Gaikwad Century Powered India A To A Dominant Win vs South Africa A IND vs SA 1st Unofficial ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND A vs SA A : ऋतुराज गायकवाडची मॅच विनिंग सेंच्युरी! गोलंदाजीत अर्शदीप-हर्षितचा जलवा

ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून आली सामन्याला कलाटणी देणारी शतकी खेळी ...