लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news, मराठी बातम्या

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
IND vs SA : ऋतुराज गायकवाड येताच बसचा दरवाजा बंद; फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी - Marathi News | Team India',s batter Ruturaj Gaikwad faced an unusual situation before the first ODI against South Africa at the Wanderers in Johannesburg, see here viral video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाड येताच बसचा दरवाजा बंद; फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

ind vs sa odi : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. ...

भारताची पहिली फलंदाजी; पण, सलामीवीर पडला आजारी, सामन्यातून घेतली माघार  - Marathi News | IND vs SA 2nd T20I : South Africa have won the toss and have opted to field; Ruturaj Gaikwad was unavailable for selection for the 2nd T20I due to illness: BCCI       | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची पहिली फलंदाजी; पण, सलामीवीर पडला आजारी, सामन्यातून घेतली माघार 

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates :  भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना ग्याबेखा येथे होणार आहे. ...

३ ओपनर, ६ मिडल ऑडर फलंदाज, ४ स्पिनर, ३ फास्टर! प्लेइंग ११ निवडताना टीम इंडियाची दमछाक - Marathi News | IND vs SA 1st T20 : 3 openers, 6 middle order batsmen, 4 spinners, 3 fast bowlers! Team India's headache in choosing playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ ओपनर, ६ मिडल ऑडर फलंदाज, ४ स्पिनर, ३ फास्टर! प्लेइंग ११ निवडताना टीम इंडियाची दमछाक

IND vs SA 1st T20 : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. ...

RR...! ट्वेंटी-२० क्रमवारीत रवी बिश्नोई नंबर १, ऋतुराज गायकवाडची उंच झेप - Marathi News | Ruturaj Gaikwad Is Now 7th Ranked T20I Batsman & Ravi Bishnoi is the new No.1 T20I bowler in the ICC T20I Player Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR...! ट्वेंटी-२० क्रमवारीत रवी बिश्नोई नंबर १, ऋतुराज गायकवाडची उंच झेप

भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ असा विजय मिळवला. ...

IND vs AUS : ऋतुराज गायकवाडची ऐतिहासिक कामगिरी, पण भारताचे ३ फलंदाज १३ धावांत माघारी - Marathi News | IND vs AUS 5th T20I Live :  Ruturaj Gaikwad has scored most runs against Australia in a T20I bilateral series in history, india loss 3 wickets in 46 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडची ऐतिहासिक कामगिरी, पण भारताचे ३ फलंदाज १३ धावांत माघारी

IND vs AUS 5th T20I Live :  भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

मराठमोळ्या ऋतुराजकडे आज 'किंग कोहली'चा मोठ्ठा विक्रम मोडण्याची संधी, वाचा सविस्तर - Marathi News | Marathi Cricketer Ruturaj Gaikwad has a chance to break Virat Kohli big record of most runs in single t20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या ऋतुराजकडे आज 'किंग कोहली'चा मोठ्ठा विक्रम मोडण्याची संधी, वाचा सविस्तर

ऋतुराज गायकवाडला खुणावतोय 'हा' मोठा विक्रम ...

ऋतुराज गायकवाडचा पराक्रम! नोंदवला विराट, रोहित, लोकेश यांना मागे टाकणारा विक्रम - Marathi News | IND vs AUS 4rth T20I Live : Ruturaj Gaikwad becomes the fastest Indian to complete 4000 runs in T20I, Yashasvi Jaiswal dismissed for 37(28)  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडचा पराक्रम! नोंदवला विराट, रोहित, लोकेश यांना मागे टाकणारा विक्रम

IND vs AUS 4rth T20I Live : भारतीय संघ २-१ अशी आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात मैदानावर उतरला. ...

टीम इंडियात ऋतु'राज'! दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिन्ही मालिकांमध्ये मराठमोळ्या खेळाडूला संधी - Marathi News |  Team India for the tour of South Africa has been announced and Ruturaj Gaikwad has been named in the squad for the three series ODI, T20 and Test series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात ऋतु'राज'! आफ्रिकेविरूद्धच्या तिन्ही मालिकांमध्ये मराठमोळ्या खेळाडूला संधी

ruturaj gaikwad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...