जगभरातील अनेक संशोधकांनी चाचण्या करण्यापूर्वी लस विकसित केल्याची घोषणा केल्याने रशियाच्या या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र रशियाने तेव्हा या सर्व शंका कुशंका फेटाळून लावल्या होता. ...
कोरोनावरील ही लस मॉस्कोमधील गमलेया रिसर्च इंस्टिट्युटने रशियन आरोग्य मंत्रालयासोबत मिळून एडेनोविषाणूला बेस बनवून तयार केली आहे. या लसीच्या दोन चाचण्या ह्या या वर्षी जून-जुलैमध्ये करण्यात आल्या होत्या. ...
चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौर्यावर आहेत. गुरुवारी राजनाथ सिंह यांनी रशियन संरक्षणमंत्र्यांशी भेट घेतली. ...
Tsar Bomba Nuke Test: अमेरिकेला टक्कर देण्यासाठी शीतयुद्धावेळी रशियाने (Russia) केवळ 7 वर्षांत हा अणुबॉम्ब बनविला होता. या जा बांबा (Tsar Bomba) डिव्हाईसचे 30 ऑक्टोबर 1961 मध्ये बॅरंट सागरात परीक्षण करण्यात आले. ...