लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

पुतिन यांनी युद्धाच्या मैदानात उतरवला ‘बाहुबली', NATO नं दिलंय 'सैतान' असं नाव!  - Marathi News | Russia ukraine war vladimir putin deploys sarmat intercontinental ballistic missile may become game changer for russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांनी युद्धाच्या मैदानात उतरवला ‘बाहुबली', NATO नं दिलंय 'सैतान' असं नाव! 

खतरनाक आहे रशियाचं हे हत्यार...! ...

रशियाच्या निशाण्यावर ३० वर्षांचा गणितज्ज्ञ; सुटका होताच काही मिनिटांत पुन्हा अटक - Marathi News | Russia arrests mathematician Azat Miftakhov terrorism charges minutes after his release | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या निशाण्यावर ३० वर्षांचा गणितज्ज्ञ; सुटका होताच काही मिनिटांत पुन्हा अटक

कैद्यांच्या निवासस्थानातून सुटका होताच लगेच पोलिसांनी टाकलं तुरूंगात ...

पुतीन भारतात न येण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर रशियन राजदुताचं मोठं वक्तव्य, उडाली खळबळ - Marathi News | G 20 meeting The big statement of the Russian ambassador on the question asked about Putin not coming to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन भारतात न येण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर रशियन राजदुताचं मोठं वक्तव्य, उडाली खळबळ

अलिपोव्ह यांच्या या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर, त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) स्पष्टीकरण दिले आहे. ...

चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं  - Marathi News | What exactly happened where the Russian Luna-25 crashed on the moon Discovered by NASA see image | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं 

प्री लँडिंग ऑर्बिटमध्ये जाण्यापूर्वीच लुना-25 चा ग्राउंड स्टेशनसोबत असलेला संपर्क तुटला आणि नंतर समजले की ते अनियंत्रित होऊन चांद्राच्या पृष्ठभागावर आदळले. आता, ते जेथे कोसळल्याची शक्यता आहे, ती जागा नासाने शोधून काढली आहे. ...

भारत आणि रशियाचे संबंध बिघडवू पाहतोय अमेरिका; G-20 पूर्वी राजदूताचे गंभीर आरोप - Marathi News | America is trying to spoil relations between India and Russia; Ambassador's Serious Charges Before G-20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आणि रशियाचे संबंध बिघडवू पाहतोय अमेरिका; G-20 पूर्वी राजदूताचे गंभीर आरोप

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून चांद्रयान-३ च्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. ...

पुतिन यांची PM मोदींसोबत फोनवर चर्चा, G20 परिषदेसाठी भारतात न येण्याचा निर्णय, कारण काय? - Marathi News | vladimir-putin-holds-telephone-call-with-pm-narendra-modi-over-g20-summit-in-new-delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतिन यांची PM मोदींसोबत फोनवर चर्चा, G20 परिषदेसाठी भारतात न येण्याचा निर्णय, कारण काय?

Vladimir Putin-PM Modi Call: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ब्रिक्स परिषदेपासूनही स्वतःला दूर ठेवले. ...

कमी उंची म्हणून लग्नाला मिळाला नकार, ‘तिने’ सर केली जगातली उत्तुंग हिमशिखरे! पुणेकर तरुणीची कमाल जिद्द - Marathi News | Mountaineer Smita Ghuge from Pune Successfully climbed Mount Elbrus Highest Pick in Russia : The marriage was rejected due to short height, 'she' climbed the world's highest snow peaks! Extreme determination of Punekar young woman | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी उंची म्हणून लग्नाला मिळाला नकार, ‘तिने’ सर केली जगातली उत्तुंग हिमशिखरे! पुणेकर तरुणीची कमाल जिद्द

Mountaineer Smita Ghuge from Pune Successfully climbed Mount Elbrus Highest Pick in Russia : पुण्याच्या स्मिता घुगेनं १५ ऑगस्ट रोजी ७५ फूट तिरंगा रशियातल्या उंच शिखरावर फडकावला, सर केलं अजून एक शिखर ...

एक विमान क्रॅश होईल... अन् ते भविष्य ठरले खरे! प्रिगोझिन यांची मुलाखत व्हायरल - Marathi News | A plane will crash... and the future comes true! Interview with prigozhin wagnergoes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक विमान क्रॅश होईल... अन् ते भविष्य ठरले खरे! प्रिगोझिन यांची मुलाखत व्हायरल

प्रिगोझिन म्हणतात की, मी रशियाशी खोटे बोलण्यापेक्षा मरण पत्करेन. २९ एप्रिल रोजी रशियन ब्लॉगर सोमयोन पेगोव्ह यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. ...