नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रशियातील डोंगराळ भागात असलेल्या एका शाळेत विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये जवळपास 15 जण जखमी झाले आहेत. ...
'मला शहराला वेश्यामुक्त बनवायचं होतं म्हणून मी सफाईचं काम करत होतं', अशी धक्कादायक माहिती पोपकोवने दिली. महिलांना मारण्यासाठी तो कुऱ्हाड आणि हातोडा वापरत असे. ...
आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. राजकीय कुरघोडीतून अनेकदा अमेरिका आणि रशिया परस्परांना दमबाजीही करत असतात. ...
रशियामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात एका पॉर्नस्टारने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...