लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

रशियन तरूणीने केले ब्रिफकेसशी लग्न! वस्तूंशी लग्न करण्याचा हा सोस  का ? - Marathi News | Russian Woman Marries Her Briefcase; Names 'Gideon' - objectophilia | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रशियन तरूणीने केले ब्रिफकेसशी लग्न! वस्तूंशी लग्न करण्याचा हा सोस  का ?

रेनने ब्रिफकेसशी लग्न करण्यामागे नक्की कोणती मानसिक गुंतागुंत आहे हे कळायला अर्थात काही मार्ग नाही मात्र जगभरात माणसं विचित्र मनोवस्थेतून जात असे टोकाचे निर्णय घेताना दिसतात. ...

रशियाच्या मदतीनं पाकिस्तान सुरू करतंय देशात मोठा प्रकल्प; भारतासाठी धोक्याची घंटा - Marathi News | Pakistan to build 1,100 km LNG pipeline with Russia in July | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या मदतीनं पाकिस्तान सुरू करतंय देशात मोठा प्रकल्प; भारतासाठी धोक्याची घंटा

अहवालानुसार रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वतः या प्रकल्पात रस दर्शविला होता. दोन्ही देश या कराराला आर्थिक आणि रणनीती भागीदारी बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल म्हणून सांगत आहेत. ...

भयंकर! Google Maps वापर करणं बेतलं जीवावर; मृत्यूला कारणीभूत ठरली "ती" एक चूक  - Marathi News | google map indicat wrong way car stuck for week 18 year old boy died due to snow | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भयंकर! Google Maps वापर करणं बेतलं जीवावर; मृत्यूला कारणीभूत ठरली "ती" एक चूक 

Google Maps : गुगल मॅपच्या चुकीमुळे तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

अभिमानास्पद! रशियातील अणुऊर्जा संशोधन प्रकल्पासाठी भारतीय विद्यार्थ्यांची निवड - Marathi News | Selection of Indian students for Atomic Energy Research Project in Russia | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अभिमानास्पद! रशियातील अणुऊर्जा संशोधन प्रकल्पासाठी भारतीय विद्यार्थ्यांची निवड

Indian students And Atomic Energy Research Project in Russia : भारतातून इंडियन इस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉंलॉजीचे विद्यार्थी असणारे कौस्तुभ वाडेकर आणि रितेश रेड्डी सरी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ...

संतापजनक! Live Streaming साठी यूट्यूबरने घेतला प्रेग्नेंट गर्लफ्रेन्डचा जीव, कपड्यांविना बसवलं होतं थंडीत - Marathi News | Russian youtuber kills pregnant girlfriend over live stream | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :संतापजनक! Live Streaming साठी यूट्यूबरने घेतला प्रेग्नेंट गर्लफ्रेन्डचा जीव, कपड्यांविना बसवलं होतं थंडीत

रशियन यूट्यूबर स्टास रीफ्लेने लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान त्याच्या गर्भवती गर्लफ्रेन्डला कपड्यांविना बाहेर थंडीत बसवलं होतं. ...

हौसेला मोल नाही...बर्गर खाण्याची इच्छा झाली अन् गर्लफ्रेंडसह दोन लाखांची केली हेलिकॉप्टरवारी - Marathi News | russian millionaire viktor martynov books helicopter ride during cremia vacation to eat a burger | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हौसेला मोल नाही...बर्गर खाण्याची इच्छा झाली अन् गर्लफ्रेंडसह दोन लाखांची केली हेलिकॉप्टरवारी

रशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात - Marathi News | president vladimir putin ordered russian authorities begin mass voluntary vaccinations against covid-19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात

vaccinations : व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी रशियन अधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यापासून ऐच्छिक लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले आहे. ...

रशियाची कोरोनावरील Sputnik V लस भारतात तयार होणार, इतकी आहे एका डोसची किंमत - Marathi News | russia russia to produce coronavirus vaccine sputnik v in india know about its price | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :रशियाची कोरोनावरील Sputnik V लस भारतात तयार होणार, इतकी आहे एका डोसची किंमत