रशिया, मराठी बातम्या FOLLOW Russia, Latest Marathi News
क्रेमलिनच्या ऊर्जा उत्पन्नावर आणखी निर्बंध घालण्याच्या उद्देशाने अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यां, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर नवीन निर्बंध लादले आहेत. दरम्यान, आता व्हाईट हाऊसने यावर प्रतिक्रिया दिली. ...
रशियावरील नव्या निर्बंधांवरून ट्रम्प-पुतीन यांच्यात शाब्दिक चकमक; जागतिक तेल बाजारात खळबळ, भारतावरही परिणाम होण्याची शक्यता ...
America vs Russia-Ukraine War: अमेरिकेच्या निर्बंधांना रशियाचा 'Act of War' चा इशारा! 'टॉमहॉक मिसाईल'चा उल्लेख होताच पुतिन संतापले ...
चीन व भारत हे रशियाचे सर्वांत मोठे तेल आयातदार देश आहेत. ...
युरोपियन संघही निर्बंध लादणार, गेल्या आठवड्यात ब्रिटनने याच दोन कंपन्यांवर निर्बंध घातले होते. ...
चीनच्या या निर्णयामुळे रशियन तेलाच्या मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रशियाला पर्यायी खरेदीदार शोधावे लागतील ...
विद्यार्थ्याच्या अचानक बेपत्ता होण्याच्या बातमीने कुटुंब आणि स्थानिक रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. ...
यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होण्याची शक्यता आहे. ...