भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी तणाव आहे परंतु लवकरच भारत माफी मागून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चेसाठी पुढे येईल असा दावा त्यांनी केला आहे. ...
जर शांतता करार होण्यापूर्वी युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात केले गेले तर ते मॉस्कोच्या लष्कराचे कायदेशीर लक्ष्य असतील. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील व्लादिवोस्तोक शहरात आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पुतिन यांनी हा इशारा दिला. ...
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेसाठी हे तिन्ही नेते नुकतेच भेटले होते. आता रशिया, चीन आणि भारत एकत्र येत असल्याने अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाल्याचे ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट दिसू लागले आहे. ...
अख्खा युरोप, अमेरिकाही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आला आहे. तरीही भारत त्यांना खुपत आहे. सौदीच्या या कंपन्यांवर थेट सौदीच्या राजघराण्याचे नियंत्रण आहे. ...