मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी... बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
रशिया, मराठी बातम्या FOLLOW Russia, Latest Marathi News
या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू असून पुतिन एका दिवसासाठी येणार की दोन दिवसांसाठी येणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दौऱ्याचे सविस्तर तपशील निश्चित करण्यासाठी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहेत. ...
ईरान, रशिया आणि तुर्की यांसारख्या देशांनी ड्रोन तंत्रज्ञानात मोठी आघाडी घेतल्याचे दिसते. ...
मागील काही दिवसापासून ड्रोन वॉलची चर्चा सुरू आहे. यावर आता काम होत असल्याचे दिसत आहे. या तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिसाद मिळणार आहे. ...
रशियाने युक्रेनवर रविवारी ड्रोन आणि क्षेपणास्त्राने मोठा हल्ला केला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ...
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना रशियन सैन्यात सामील न होण्याचे आवाहन केले आहे. ...
अलविदा 'टायगर' : वायुदलाच्या अभियंत्यांची कमाल : विमानाचे आयुष्य २०-२२ वर्षांनी वाढविले ...
युक्रेनसोबतच्या युद्धापासून रशियाने युरोपियन देशांना हैराण करण्यासाठी एक नवी युक्ती वापरण्यास सुरुवात केली आहे. ...
रशियाने आतापर्यंत युक्रेनची सुमारे १८ ते १९ टक्के भूमी ताब्यात घेतली आहे. त्यापैकी फारच थोडी परत मिळविण्यात युक्रेन यशस्वी झाला आहे. मग कागदी वाघ रशिया, की अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो, हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. ...