युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
वृत्त आहे, की यूके आणि यूएसचे स्पेशल फोर्स (UK and US special forces) हाय रिस्कमध्ये युक्रेनच्या राष्ट्रपतींना देशातून बाहेर काढण्यासंदर्भात प्लॅन तयार करत आहेत. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 11वा दिवस आहे. या युद्धात ना पुतीन मागे हटत आहेत, ना झेलेन्स्की हार मानायला तयार आहेत. हा संघर्ष किती काळ चालणार याची कुणालाच काही माहिती नाही. ...