युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
US Javelin Missiles To Ukraine: रशियाविरोधात थेट युद्धात उडी घेता येत नसली तरी अमेरिकेने मोठी ताकद युक्रेनच्या बाजुने उभी केली आहे. रशियाकडून अणुबॉम्ब हल्ल्याचा धोका वाढलेला असताना या हालचाली सुरु झाल्या आहेत. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे दोन दिग्गज अधिकारी ज्यांना या दोन्ही नेत्यांचे 'चाणक्य' असं म्हटलं जातं ते युक्रेनमधील भीषण युद्धाच्या काळात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ...
Russia-Ukraine War: पुतीन यांनी आपली सारी शक्ती एकाच ठिकाणी ठेवलेली नाही. त्यांनी आपले अधिकारी, मंत्री वेगवेगळ्या ठिकाणच्या बंकरमध्ये ठेवले आहेत. . पुतीन यांच्या विमानांची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. ...
पाकिस्तानातील राजकीय गोंधळादरम्यान इम्रान खान (Pakistan Imran Khan) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Ukraine Volodymyr Zelensky) यांच्याशी चर्चा केली. ...