युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: रशियाच्या लष्करात मात्र महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या महिलांनी प्रत्यक्ष समरांगणातही शत्रूशी समोरासमोर दोन हात करताना ‘शत्रूपक्षाच्या’ अनेक सैनिकांना घायाळ आणि ठार केलं आहे. त्यातलं एक नाव आहे इरिना स्टारिकोवा. ...
Russia Ukraine War: रशियाच्या आक्रमणाशी झुंज़णाऱ्या युक्रेनमधून २९ मार्च २०२२ अखेर एकूण ४० लाखांवर मुले-माणसे देश सोडून परागंदा झाली आहेत. या इतक्या लोकांना तात्पुरता किंवा कायमस्वरूपी निवारा देण्याची जबाबदारी युक्रेनच्या शेजारी देशांवर येऊन पडली आहे ...
Russia Ukraine War: युक्रेनचे सैन्य पुन्हा एकदा किव्हमध्ये आले तेव्हा तेथील परिस्थिती धक्कादायक होती. किव्ह शहरातील बाहेरच्या रस्त्यांवर अनेक बेवारस मृतदेह पडले होते. त्यातून तेथील भयावह स्थितीचे चित्र दिसत होते. ...
Infosys Russia : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसेस रशियातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. २०१६ मध्ये कंपनीनं रशियात सुरू केलं होतं काम. ...