युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: रशियाच्या लष्करी उपकरणांत सातत्याने गुंतवणूक करणे, हे भारताच्या दृष्टीने फारसे हितावह नाही. भारताने रशियाच्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहणे कमी करावे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन यांनी म्हटले आहे. ...
Russia Ukraine War: हुकूमशाही व्यवस्था स्वातंत्र्याच्या मूल्यांचा ऱ्हास करू पाहतील, तर अशा अत्याचारांचा सामना करण्यासाठी अमेरिका आपल्या मित्रांच्या पाठीशी उभी असेल! ...
युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान, अमेरिका रशियाकडून कोणत्याही प्रकारची ऊर्जा आयात वाढवू नये यासाठी भारतावर सतत दबाव आणत आहे. ...
जयशंकर म्हणाले, सुमीच्या एका भागात विद्यार्थी बसमध्ये बसले होते, आम्ही निघणार, तोच पुन्हा गोळीबार सुरू झाला. तेव्हा पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशाच्या राष्ट्रपतींना फोन केला अन्... ...
Russia Ukraine War: लष्करी मदत वेळेत मिळाली असती तर हजाराे लाेकांचे प्राण आम्ही वाचवू शकलाे असताे, अशा शब्दांमध्ये जेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली. हा नरसंहार पाहून आता शांतता चर्चा हाेण्याची शक्यता कमी असून, युक्रेन या हत्यांचा बदला जरूर घेईल, अ ...
Russia Ukraine War: एक तर रशियाची हकालपट्टी करा किंवा संपूर्ण सुरक्षा परिषदच बरखास्त करा, असा देश सुरक्षा परिषदेचा सदस्य असून तुमच्या नाकावर टिच्चून अत्याचार करीत असल्याचे खडे बाेलही जेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांना सुनावले. ...