युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ५६वा दिवस आहे. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील क्रेमिन्ना शहरावर कब्जा केला आहे. येथून युक्रेनी सैन्याने येथून माघार घेतली आहे. ...
जेलेन्स्की यांनी जगाला रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यासाठी तयार राहण्याचा इशारा दिला हाेता. तसेच लाेकांनी किरणाेत्सर्गराेधक औषधांचा साठा करायला सुरुवात करावी, असेही सांगितले हाेते. ...
Russia using 'Z' Symbol in War: यूक्रेनियन मीडियानुसार, रशियन सैनिक मिसाइल हत्यारांनी जापोरिजिया भागात सैन्य आणि सामान्य व्यवस्थांवर हल्ला करत आहेत. ...
Smartphone Saved Ukrainian Soldier's Life: हा व्हिडीओ पहिल्यांदा सोशल मीडिया साइट रेडिटवर अपलोड करण्यात आला होता. ३० सेकंदाच्या या क्लीपमध्ये यूक्रेनी सैनिक आपल्या खिशातून स्मार्टफोन काढतान दिसतो. ...
रशियातील नागरिकांचे आजच्या रशियापेक्षा पूर्वीच्या सोव्हिएत रशियावरच अधिक प्रेम असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला. त्यामुळे रशियाने आता घेतलेल्या विस्तारवादी भूमिकेला त्या देशातून कमी प्रमाणात विरोध होताना दिसतो. ...