युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्याची दाणादाण उडवणारा एक वैमानिक घोस्ट ऑफ किव्ह नावाने प्रसिद्धीस आला होता. त्याने एकट्याने युद्धात रशियाची ४० हून अधिक विमाने पाडली होती. ...
Russia Ukraine War: रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सुरू झालेले युद्ध जवळपास दोन महिन्यानंतरही सुरू आहे. या युद्धात United Kingdom युक्रेनला मदत करत आहे. यादरम्यान, युनायटेड किंग्डमच्या गुप्तचर यंत्रणेने एक धक्कादायक दावा केला आहे. ...
Russia Ukraine War: झेलेन्स्कींचे कार्यालय हे सुरक्षित ठिकाण नाही, हे त्यामुळे समोर आले. रशियाने त्यांचे कमांडो पॅरॅशूटद्वारे कीव्हमध्ये उतरविले होते. त्यांना झेलेन्स्की आणि त्यांच्या फॅमिलीला जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश होते, युक्रेनी लष्कराचा ...
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये ९०० मृतदेह असलेली आणखी एक सामूहिक कबर सापडली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ...