युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
समरकंद येथे 22 व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी आणि पुतीन भेटले होते. यावेळी मोदींनी पुतीन यांना आजचे युग युद्धाचे नाही, असे समजावले होते. याचे जगाने स्वागत केले होते. ...
रशिया-युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरू आहे आणि तो संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. संपूर्ण जगासह रशिया आणि युक्रेनमध्ये शांततेसाठी भारतानेही प्रयत्न केले आहेत. ...
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात एक परीक्षा देऊन मगच या डॉक्टरांना सेवा देते येते. युक्रेन युद्धामुळे शिक्षण अर्धवट सुटलेल्यांना देशातल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये सामावून घेण्यासाठी या व्यवस्थेला फाटा द्यावा लागेल. ...