युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Elon Musk : रशियाकडे असलेल्या आण्विक शक्तीबाबत मस्क यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ट्विटरवर अॅलेक्स नावाच्या व्यक्तीसोबत चर्चा करताना मस्क यांनी रशियाच्या आण्विक शक्तीबाबत हे विधान केले आहे. ...
Russia Ukraine War; एका स्थानिक महिलेने रेडिओ फ्री युरोपला दिलेल्या मुलाखतीत यामागचे कारण दिले आहे. येरुशलेम पोस्टच्या वृत्तानुसार ही पार्टी शहराच्या बाहेर असलेल्या एका डोंगरावर होणार आहे. ...
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ३० सप्टेंबर रोजी युक्रेनच्या १८ टक्के भागाच्या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा केल्यानंतर काही तासांनंतर, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाटोला सदस्यत्व त्वरित मिळावे यासाठी दावा दाखल केला आहे. ...
आतापर्यंत शंभरच्या आसपास क्षेपणास्त्रे टाकण्यात आली असून, त्यात एकोणीस नागरिकांचा मृत्यू झाल्याचा, शंभरावर लाेक जखमी झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. ...