युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध वाढत चालले आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. ...
"आपण युरोपीय लोक, सध्या हे युद्ध (युक्रेन युद्ध) थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर पुरेसा दबाव आणण्याच्या स्थितीत नाही." ...