युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
"अमेरिका आणि पाश्चात्य देशांवर थेट हल्ला चढवत ते म्हणाले, "ते नवीन वसाहतवादी शक्तींप्रमाणे वागत आहेत, ज्या केवळ स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात. हा दबाव अन्याय्य आणि एकतर्फी आहे." ...