युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: Dr. Abhay kumar Singh असं त्यांचं नाव आहे. १९९१ मध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी रशियात गेलेले सिंह नंतर रशियातच स्थायिक झाले असून, ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या पक्षाकडून आमदार झाले. ...
Russian Paratroopers Attack on Hospital: खेरसनच्या चौकाचौकात रशियन रणगाडे दिसत आहेत. सात दिवस लोटले तरी युक्रेन ताब्यात येत नसल्याने पुतीन चिडले आहेत. त्यांनी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ले करण्यासाठी बटालियनला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. ...
India Role in Russia Ukraine War: फेब्रुवारीच्या महिन्याच्या अखेरीच रशियानं यूक्रेनवर हल्ला करत युद्धाची घोषणा केली. त्यानंतर जगभरात पुतिन यांच्या निर्णयाचा विरोध होऊ लागला. परंतु भारतानं आतापर्यंत या युद्धात तटस्थ भूमिका घेतली आहे. ...
Russia-Ukraine War SBI in Action: खारकीवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून हजारो अडकले आहेत. असे असताना भारत सरकार युक्रेन युद्धावर रशियाला नाराज न करण्यासाठी वेट अँड वॉचची भूमिका घेत आहे. ...