युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Ukraine Soldier dance video : या यूक्रेनच्या सैनिकाला पत्नी आणि तीन मुली आहेत. ज्यांच्यासाठी त्याने हा व्हिडीओ बनवला. सैनिकाने हे केलं कारण त्यांना कळावं की तो जिवंत आहे आणि अनेक अडचणींनंतरही सगळंकाही ठीक आहे. ...
युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाला जागतिक पेमेंट सिस्टममधून (SWIFT) सर्वांनी एकटं पाडलं आहे. यामुळे रशियात कार्यरत असणाऱ्या इतर देशांच्या काही कंपन्या आणि फायनान्शियल इन्स्टिट्युशनसमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
Russia Ukraine War: रशियाला जमिनीवरील सत्य माहीत नाही, त्यांचे सरकार सत्यापासून खूप दूर चालले आहे. आता युक्रेनचे लोक हातात शस्त्र घेण्यास तयार आहेत हे रशियाला कळत नाहीय. ...
Russia-Ukraine Crisis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाला 'ऑपरेशन गंगा'मध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. भारतीय हवाई दल त्यांच्या मालवाहू आणि वाहतूक विमानांसह बचाव कार्य करत आहे. उल्लेखनीय म्हणजे, C-17 ग्लोबमास्टर आणि IL-76 विमाने ...
युक्रेन विरुद्ध रशियानं युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. युक्रेनमध्ये तब्बल २० हजार भारतीय अडकून पडले आणि यातील तब्बल १८ हजार तर फक्त मेडिकलचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली. ...
Ukraine-Russia War: युक्रेनविरुद्ध सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी मॉस्को चर्चा करण्यास तयार आहे, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. चर्चेची दुसरी फेरी सुरु झाली आहे. ...