लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
डेनप्रोमधील सोलापूरचे सर्व विद्यार्थ्यांचा बसने रोमानिया, हंगेरीच्या दिशेने प्रवास सुरू  - Marathi News | All students from Solapur in Denpro start traveling by bus to Romania, Hungary | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डेनप्रोमधील सोलापूरचे सर्व विद्यार्थ्यांचा बसने रोमानिया, हंगेरीच्या दिशेने प्रवास सुरू 

हॉस्टेल केले रिकामे : आठ बसचा चोरवाटेने प्रवास सुरू ...

Russia vs Ukraine War: नाद खुळा! युक्रेनी नागरिकांनी रशियन टँक पळवला; फुल स्पीडमध्ये लाँग ड्राईव्हला नेला - Marathi News | Russia vs Ukraine War Ukrainians take captured Russian tank for a joyride in viral video – WATCH | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाद खुळा! युक्रेनी नागरिकांनी रशियन टँक पळवला; फुल स्पीडमध्ये लाँग ड्राईव्हला नेला

Russia vs Ukraine War: युक्रेनी नागरिक सैन्यासोबत लढताहेत; रशियन फौजांना मोठा दणका ...

Russia Ukraine War: 'जगण्याची इच्छा असेल तर माघारी जा', युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियन सैन्याला शेवटचा इशारा! - Marathi News | russian soldiers go home if want to live volodymyr zelenskyy to russia vladimir putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जगण्याची इच्छा असेल तर माघारी जा', युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियन सैन्याला शेवटचा इशारा!

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत आहेत. युद्धाचा आज आठवा दिवस सुरू असून युक्रेन अजूनही रशियन फौजांचा प्रतिकार करत आहे. ...

Russia Ukraine War: रशिया दारुच्या थेंबा थेंबासाठी तरसणार; बड्या ब्रँडने सप्लायच बंद केला - Marathi News | Russia Ukraine War: Smirnoff Vodka Producer Diageo Suspends Alcohol Supply To Russia; IKEA also stop work in Russia belarus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया दारुच्या थेंबा थेंबासाठी तरसणार; बड्या ब्रँडने सप्लाय बंद केला

Russia Ukraine War: जर्मनीने एकीकडे रशियाच्या अब्जाधीशाची जगातील सर्वात मोठी यॉट जप्त केली आहे. तर दुसरीकडे जगभरातील कंपन्या रशियाच्या बाजारातून एक्झिट घेऊ लागल्या आहेत. ...

युक्रेनच्या युद्धामुळे साेयाबीनचा वाढला भाव; गोडेतेलाचे आवक घटली - Marathi News | Ukraine war raises soybean prices; The arrival of sweet oil decreased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युक्रेनच्या युद्धामुळे साेयाबीनचा वाढला भाव; गोडेतेलाचे आवक घटली

गोडेतेलाचा परिणाम : भावात चढउतार होत असल्याने शेतकरी सावध ...

Russia Ukraine Conflict: युक्रेनवर हल्ला करता-करता स्वीडनमध्ये शिरली रशियाची लढाऊ विमानं, युरोपीयन देशांमध्ये उडाली खळबळ - Marathi News | Russian Ukraine war Russian planes enter in sweden air space amid attack on ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर हल्ला करता-करता स्वीडनमध्ये शिरली रशियाची लढाऊ विमानं अन् मग...

यापूर्वी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, नाटोमध्ये गेल्यास स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे... ...

Russia Ukrain War: बंकरमध्ये ३ दिवस लपून चिप्स, बिस्किट अन् पाण्यावरती काढले दिवस - Marathi News | Chips biscuits and water were hidden in the bunker for 3 days Ukrain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Russia Ukrain War: बंकरमध्ये ३ दिवस लपून चिप्स, बिस्किट अन् पाण्यावरती काढले दिवस

दैव बलवत्तर म्हणून युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडलो ...

फूलगावच्या पुत्रानं युक्रेनमधून २३८ विद्यार्थ्यांना सुखरूप आणलं भारतात; हंगेरीतून धाडसी 'टेक ऑफ' - Marathi News | Russia Ukraine War News: Jalgaon man rescued 283 students from Hungary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फूलगावच्या पुत्रानं युक्रेनमधून २३८ विद्यार्थ्यांना सुखरूप आणलं भारतात; हंगेरीतून धाडसी 'टेक ऑफ'

लोकमत न्यूज नेटवर्क वरणगाव (जि. जळगाव) : मूळ गाव फूलगाव येथील राहणारे तथा मध्य रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी जनार्दन रंभाजी ... ...