शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

तंत्रज्ञान : रशियाची Google कडूनही कोंडी! सरकारी माध्यमांचे चॅनल्स केले ब्लॉक, Youtubeचीही कारवाई

राष्ट्रीय : धक्कादायक! खार्कीव्हमधल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

राष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, अवघं २१ वर्षे वय, कर्नाटकमधील होता रहिवासी

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युद्धाचा राग रशियन बॉसवर काढला; युक्रेनच्या खलाशानं ५८ कोटींची यॉट बुडवली; पण...

आंतरराष्ट्रीय : Kevin Pietersen, Russia Ukraine War : आईचं धाडस! रशिया हल्ला करत असताना 'तिने' दोन मुलांना घेऊन ओलांडली युक्रेनची सीमा; थोडक्यात बचावलं क्रिकेटपटूचं कुटुंब

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: 'आई, हे फार कठीण, आम्ही नागरिकांवरही बॉम्बिंग करत आहोत...'; रशियन सैनिकाचा शेवटचा मेसेज...

राष्ट्रीय : Russia Ukraine War: भारताचे उपकार विसरणार कसे? जामनगरच्या महाराजांमुळे पोलंड आज करतोय भारतीय विद्यार्थ्यांना मदत

राष्ट्रीय : युक्रेनच्या सैन्यानं भारतीय विद्यार्थिनीचे केस पकडून मागे खेचलं अन्...; जयेशने सांगितला भयावह अनुभव

महाराष्ट्र : आपली लेक सुखरूप आली पण इतर मुले मायदेशी कधी परतणार? Russia Ukraine Crisis | Medical Student

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या गनिमी काव्याने रशिया बेजार, ड्रोन हल्ले करून केली मोठी हानी, टँक, वाहने, विमाने, हेलिकॉप्टर्ससह मोठी जीवितहानी