लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia-Ukraine War: रशियन फौजेचा तो 64 किमींचा ताफा जागच्या जागीच थांबला; काय घडलेय? कीवकडे जाईना - Marathi News | Russia-Ukraine War: A 64-kilometer convoy of Russian military stopped as it is; What happened Don't go to Kiev | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन फौजेचा तो 64 किमींचा ताफा जागच्या जागीच थांबला; काय घडलेय? कीवकडे जाईना

रशियाने कालपासून कीववर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली असून मिसाईल हल्ल्यांवर रशियाचा भर आहे. काल काही तासांत काही डझनांवर मिसाईल हल्ले करण्यात आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेनमधील एका घरावर पडला ५०० किलो वजनाचा रशियन बॉम्ब; पुढे काय झालं, पाहा - Marathi News | Russia Ukraine War: A Russian bomb weighing 500 kg fell on a house in Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमधील एका घरावर पडला ५०० किलो वजनाचा रशियन बॉम्ब; पुढे काय झालं, पाहा

रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे. ...

Imran Khan: “सांगाल ते करायला पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का, भारताला पत्र दिले का?”; इम्रान खान संतापले - Marathi News | imran khan slams west pressure over russia ukraine conflict said what do you think of us are we your slave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“सांगाल ते करायला पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का, भारताला पत्र दिले का?”; इम्रान खान संतापले

Imran Khan: आम्ही कोणत्याही कॅम्पमध्ये नसून, पाकिस्तान तटस्थ राहील, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. ...

Russsia-Ukraine War: बायकोमुळं यूक्रेन सोडण्यास भारतीय व्यक्तीनं दिला नकार; कारण ऐकून तुम्हीही व्हाल भावूक - Marathi News | Russian-Ukraine War: Indian man refuses to leave Ukraine because of his wife; What Happened? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायकोमुळं यूक्रेन सोडण्यास 'या' भारतीयाचा नकार; कारण ऐकून तुम्हीही व्हाल भावूक

यूक्रेनमध्ये रशियानं हल्ला केल्यानंतर २ दिवसांनी भारत सरकारनं ऑपरेशन गंगा हाती घेतले. ...

Russia Ukraine War: नरेंद्र मोदी आणि वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यात आज दुसऱ्यांदा चर्चा - Marathi News | Russia Ukraine War | PM Narendra Modi to speak with Ukraine President Volodymyr Zelenskyy on phone today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी आणि वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यात आज दुसऱ्यांदा चर्चा

Russia Ukraine War: रशियाने युक्रेनमधील निवासी भागांवर हल्ले तीव्र केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. ...

Poland Russia-Ukraine War Updates : पोलंडकडून ऐनवेळी विश्वासघात; युक्रेनला लढाऊ विमाने देण्यास नकार - Marathi News | russia ukraine war 12th day live update vladimir putin zelensky joe biden nato poland refuses to send fighter jets vladimir putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोलंडकडून ऐनवेळी विश्वासघात; युक्रेनला लढाऊ विमाने देण्यास नकार

Poland Russia-Ukraine War Updates : युक्रेनला मिग २९ आणि सुखोई २५ लढाऊ विमानं देण्यास तयार असल्याचं पोलंडनं अमेरिकेला सांगितलं होतं. ...

Stock Market : युद्ध, निवडणूक निकालांवर ठरणार शेअर बाजाराचे भवितव्य - Marathi News | The future of the stock market will depend on the russia ukraine war and 5 states election results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्ध, निवडणूक निकालांवर ठरणार शेअर बाजाराचे भवितव्य

१० मार्च रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यावरून पुढील लोकसभा निवडणुकीची थोडी कल्पना येऊ शकते. त्यामुळे त्यावर बाजाराचे भवितव्य अवलंबून आहे.  ...

युद्धाच्या धुमश्चक्रीत भारत-पाक मैत्रीचे फूल - Marathi News | Flowers of Indo-Pak friendship in the midst of war in Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाच्या धुमश्चक्रीत भारत-पाक मैत्रीचे फूल

अंकित हा भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेला होता. कीव्ह येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत आहे.  ...