युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
कच्चे तेल पाेहोचले १४० डॉलर प्रति बॅरलवर. सोमवार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का देणारा ठरला. अमेरिकेने रशियावर आणखी निर्बंध लादल्याने तसेच लिबियामधील २ तेल क्षेत्र बंद पडल्याने बाजारात तेल उत्पादन कमी उतरले. ...
Russia-Ukraine War : रशियाला या युद्धात आपले दोन मोठे सैन्य अधिकारी गमवावे लागले आहेत. यापूर्वी युक्रेननं मेजर जनरल आंद्रेई सुखोवेत्सकींना ठार केल्याचा दावा केला होता. ...
रशिया व युक्रेनदरम्यानचा संघर्ष चिघळत चालला असून, रशियाविरुद्ध आणखी कडक निर्बंध लादण्याच्या शक्यतेने कच्चे तेल १४० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. ...
सिरियन आहेत शहरी युद्धांमध्ये निष्णात; रशियाकडून अशा प्रकारची भरती हाेत असल्याच्या बातम्या सिरियन माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या. युद्धात सहभागी हाेणाऱ्यांना २०० ते ३०० डाॅलर्स देण्याची रशियाची तयारी आहे. ...