युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात रशियाचा वाटा ८ टक्के असून, युरोप ३०% पुरवठा करते. युरोपीय महासंघासह आम्ही रशियाचा कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवू असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती १४० डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या आहेत. ...
राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत झालेल्या फोनवरील चर्चेतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला होता. मात्र अद्याप जमिनीवर संवादाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत नाही. ...