लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia vs Ukraine War: याला म्हणतात जिगर! वृद्ध दाम्पत्यानं रशियन सैनिकांना अंगणातून हाकललं; नेटकऱ्यांकडून कौतुक - Marathi News | Russia vs Ukraine War Elderly Ukrainian Couple Kick Out Russian Soldiers From Their Yard | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :याला म्हणतात जिगर! वृद्ध दाम्पत्यानं रशियन सैनिकांना अंगणातून हाकललं; नेटकऱ्यांकडून कौतुक

Russia vs Ukraine War: बंदुकधारी सैनिकांना हाकलून लावणाऱ्या दाम्पत्याचं सर्वत्र कौतुक; १६ लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला व्हिडीओ ...

खरंच तिसरं महायुद्ध होणार? मॅथच्या 'या' फॉर्म्यूल्यातून मिळतायत धक्कादायक संकेत! - Marathi News | Russia Ukrain war Is the third world war really going to happen indications from this math formula | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खरंच तिसरं महायुद्ध होणार? मॅथच्या 'या' फॉर्म्यूल्यातून मिळतायत धक्कादायक संकेत!

या तारखांची संख्या जोडल्यास 68 होते. हा फॉर्म्यूला पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. तर अनेकांनी यावर विश्वास नसल्याचे म्हटले आहे.  ...

Russia vs Ukraine War: रशियन सैनिकांचा मायदेशी जाण्यास नकार; पकडल्या गेलेल्या जवानांनी सांगितला धक्कादायक प्रकार - Marathi News | Russia vs Ukraine War russian soldiers captured by ukraine army made shocking revelations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैनिकांचा मायदेशी जाण्यास नकार; पकडल्या गेलेल्या जवानांनी सांगितला धक्कादायक प्रकार

Russia vs Ukraine War: रशियन सैनिकांच्या चौकशीतून धक्कादायक गौप्यस्फोट; महत्त्वाची माहिती उघडकीस ...

रशिया-युक्रेन युध्दामुळे वीट उद्योग संकटात; स्टीलच्या भाववाढीने बांधकामांना स्थगिती - Marathi News | Brick industry in crisis due to Russia-Ukraine war; Construction suspended due to rising steel prices | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रशिया-युक्रेन युध्दामुळे वीट उद्योग संकटात; स्टीलच्या भाववाढीने बांधकामांना स्थगिती

Russia Ukrain War: पैठण येथील वीटभट्टीवर  पाच हजारा पेक्षा जास्त परप्रांतीय कामगार काम करतात ...

मॅक्डॉनल्ड्सनं रशियातून काढता पाय घेतला; खवय्यांनी अख्खा फ्रीज बर्गरनं भरला - Marathi News | Russian fills entire fridge with McDonald | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॅक्डॉनल्ड्सनं रशियातून काढता पाय घेतला; खवय्यांनी अख्खा फ्रीज बर्गरनं भरला

संपूर्ण फ्रीजमध्ये फक्त आणि फक्त बर्गर भरले; अनेक ठिकाणी बर्गर्सचा लिलाव सुरू ...

ऐन युद्धकाळात रशियाला मदत करण्यास चीनचा नकार; पुतिन यांना आता भारताकडून आशा, मोदी काय निर्णय घेणार? - Marathi News | Russia Ukrain war Russia says china refuses to supply aircraft parts after sanctions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐन युद्धकाळात रशियाला मदत करण्यास चीनचा नकार; पुतिन यांना आता भारताकडून आशा, मोदी काय निर्णय घेणार?

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून पाश्चात्य देश मॉस्कोवर सातत्याने निर्बंध लादत आहेत. काही दिवसांत रशियावर एवढे निर्बंध लादले गेले आहेत, की रशियाने उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांनाही मागे टाकले आहे. ...

Russia-Ukrain: तो आता मोदींचाच मुलगा, युक्रेन रिटर्न लेकाला पाहून गहिवरला 'बाप'माणूस - Marathi News | Russia-Ukrain: He is now Modi's son, father of shrinagar get emotional to see his son in delhi airport after Ukrain retern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो आता मोदींचाच मुलगा, युक्रेन रिटर्न लेकाला पाहून गहिवरला 'बाप'माणूस

मी असं म्हणेल की माझा मुलगा परत नाही आला, मोदींचा मुलगा आलाय. ...

Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धामुळं अमेरिका झाली मालामाल; अब्जावधी डॉलर्सची केली कमाई - Marathi News | Russia Ukraine War: Russia-Ukraine war causes US Earned billions of dollars by selling defence products | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-यूक्रेन युद्धामुळं अमेरिका झाली मालामाल; अब्जावधी डॉलर्सची केली कमाई

रशियानं यूक्रेनवर(Russia Ukraine War: केलेल्या आक्रमणामुळे अमेरिकेसह नाटो संघटनेतील देशांनी रशियावर अनेक निर्बंध लागू केले आहेत. ...