लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia Ukraine War : हृदयद्रावक! आजारी आईला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या महिलेवर रशियन सैनिकांनी झाडल्या गोळ्या - Marathi News | Russia Ukraine War ukraine daughter blown up by russian tank here the painful story from russia ukraine conflict zone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! आजारी आईला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या महिलेवर रशियन सैनिकांनी झाडल्या गोळ्या

Russia Ukraine War : आईच्या औषधासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर रशियन सैनिकांनी गोळ्या झाडल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

युक्रेन होरपळतोय अन् युरोप नुसताच बघतोय; माजी जगज्जेता बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पॅरोव्हचे टीकास्त्र - Marathi News | Ukraine is on the run and Europe is just watching; Said Veteran chess player Gary Kasparov's | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन होरपळतोय अन् युरोप नुसताच बघतोय; माजी जगज्जेता बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पॅरोव्हचे टीकास्त्र

कॅस्पॅरोव्ह यांनी म्हटले आहे की, गेल्या वीस वर्षांपासून पुतिन यांनी आपल्या कारकिर्दीत रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार व गुन्हे केले आहेत. ...

Russia Ukraine War: बायडन पुतिन यांना धक्का देण्याच्या तयारीत! युक्रेनला होणार फायदा; अमेरिका-रशिया टेंशन वाढणार? - Marathi News | russia ukraine war america president joe biden provide additional aid ukraine usd 200 million | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडन पुतिन यांना धक्का देण्याच्या तयारीत! युक्रेनला होणार फायदा; अमेरिका-रशिया टेंशन वाढणार?

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन युद्धाचा १८ वा दिवस सुरू असून, काही झाले तरी युद्ध मागे घेण्यास रशिया तयार नाही. ...

Russia-Ukraine War:...तर रशिया १०० वर्ष मागे जाईल; यूक्रेन युद्धादरम्यान रशियन उद्योगपतीचा पुतिन यांना इशारा - Marathi News | Russia-Ukraine War: Then Russia will go back 100 years; Russian businessman Vladimir Potanin warns Vladimir Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांचं १ पाऊल अन् रशिया १०० वर्ष मागे जाईल; सर्वात श्रीमंत व्यक्तीचा इशारा

रशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तीनं राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Valdimir Putin) यांना देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत सल्ला दिला आहे. ...

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नष्ट होईल; समुद्रात किंवा जमिनीवर कोसळू शकतं, रशियाचा इशारा - Marathi News | The International Space Station will be destroyed; Russia's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नष्ट होईल; समुद्रात किंवा जमिनीवर कोसळू शकतं, रशियाचा इशारा

पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे अवकाश उपकरणांत बिघाड होणार? ...

Russia-Ukraine War: नेपाळचे पंतप्रधान PM मोदींवर खुश! 'या' मोठ्या मदतीसाठी मानले भारताचे आभार - Marathi News | Russia-Ukraine War Nepal PM Sher Bahadur Deuba expressed its gratitude to PM Modi the neighboring country is acknowledging india favor for rescue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे पंतप्रधान PM मोदींवर खुश! 'या' मोठ्या मदतीसाठी मानले भारताचे आभार

युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 18,000 भारतीयांना गेल्या 8 मार्चपर्यंत परत मायदेशात आणण्यात आले आहे... ...

Video : Russia-Ukraine युद्धाची नव्हे या रशियन बाईला आहे वेगळीच चिंता; तिच्या रडण्याचा Video पाहिल्यानंतर सारे 'कोमात'! - Marathi News | Russian blogger cries as Instagram is blocked by Vladimir Putin, her biggest worry right now is that she won't be able to post pictures of food from restaurants, Watch Video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : विचित्रच की! Russia-Ukraine यांच्या युद्धामुळे नाही, तर या महिलेच्या रडण्यामागे 'अजब' कारण

Russian blogger cries : एक चिमुरहा हातावर मोबाईल नंबर आणि हातात एक पत्र घेऊन एकटाच जीव वाचवण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत असल्याच्या वृत्ताने साऱ्यांना रडवले. ...

Russia-Ukraine War: अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Russia Ukrain war American president joe biden sent troops on the Russian border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य

बायडेन म्हणाले, 'रशियन आक्रमणाचा (Russian invasion) सामना करताना युक्रेनच्या नागरिकांनी उल्लेखनीय धाडस आणि शौर्य दाखवले आहे. पण... ...