शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: 'भारत माता की... म्हणताच 'जय'घोष झाला, मोदींचे नाव घेताच... माजी IAS अधिकाऱ्याची टिप्पणी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या पोटात दडलाय २१ व्या शतकाचा खजिना; ज्याला मिळेल तो राजा होणार, चीनही रांगेत

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: ‘व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, म्हणजे युद्ध थांबेल’, अमेरिकन खासदाराच्या विधानाने खळबळ 

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine conflict | '२४ तासांपासून अन्नाचा एक कणही आमच्या पोटात गेलेला नाही'

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : युक्रेनहून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी; उपचारासाठी कीव्हला पाठवलं, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : रशियातील श्रीमंत आणि पुतिन यांच्या अब्जाधीश मित्रांवर अमेरिकेची कारवाई; संपत्ती फ्रीज, बिझनेसवरही बंदी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटमध्ये आग; मंत्री म्हणाले, स्फोट झाल्यास चेर्नोबिलच्या १० पट विध्वंस

व्यापार : भारतीय गव्हाला आला सोन्याचा भाव; मागणी वाढली, रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्यातीची मोठी संधी

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारला ‘सब का साथ’; विरोधकांच्या सर्व शंकांचे निरसन

चंद्रपूर : Russia-Ukraine Conflict: मोदीजी, आम्ही फसलोय; आम्हाला बाहेर काढा! रशियातील ६५ टक्के भारतीय विद्यार्थ्यांची आर्त हाक