लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia-Ukraine War: मोठी बातमी! रशियाकडे उरला फक्त १४ दिवस पुरेल इतका दारुगोळा, आता अणुयुद्धाची कुणकुण? - Marathi News | russia ukraine war twenty day update putin zelensky only 14 days stock remain in russian squad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! रशियाकडे उरला फक्त १४ दिवस पुरेल इतका दारुगोळा, आता अणुयुद्धाची कुणकुण?

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. ...

Russia Ukraine War: अणुबॉम्बचा स्फोट झाला तर हे औषध ठरणार 'रामबाण'! अमेरिकेत विक्री वाढली; जाणून घ्या याबद्दल खास - Marathi News | US people scared to nuclear attack amaid russia ukraine war, potassium iodide tablets sell increased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुबॉम्बचा स्फोट झाला तर हे औषध ठरणार 'रामबाण'! अमेरिकेत विक्री वाढली; जाणून घ्या याबद्दल खास

काही लोकांच्या मते, या टॅबलेट्स किरणोत्सारानंतर होणारा विषारी प्रभाव कमी करतात... ...

BREAKING: रशियाचा पलटवार! ज्यो बायडन यांच्यासह अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर पुतीन यांनी घातले निर्बंध - Marathi News | Russia sanctions US President Joe Biden and several top US officials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा पलटवार! ज्यो बायडन यांच्यासह अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर पुतीन यांनी घातले निर्बंध

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इतर देशांनी घातलेले निर्बंध हा सर्वात मोठा मुद्दा ठरताना दिसत आहे. ...

रशियानं Audi कडून वसूल केली होती महायुद्धातील नुकसान भरपाई, नेमकं काय घडलं होतं वाचा... - Marathi News | audi pay war reparation to russia led soviet army second world war 2 know history amid attack on ukraine | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रशियानं Audi कडून वसूल केली होती महायुद्धातील नुकसान भरपाई, नेमकं काय घडलं होतं वाचा...

आज जेव्हा आपण 'ऑडी'चं (Audi) नाव घेतो तेव्हा आपल्याला फक्त महागड्या-लक्झरी आणि उत्तम तंत्रज्ञान असलेल्या कारचाच विचार येतो. ...

Russia Ukraine War: कीववर रशियाची एअरस्ट्राइक; 4 जणांचा मृत्यू, 16 मजली इमारतीला भीषण आग - Marathi News | Russia Ukraine War: Russia's air strike on Kiev; 4 killed, fire in 16 store building | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कीववर रशियाची एअरस्ट्राइक; 4 जणांचा मृत्यू, 16 मजली इमारतीला भीषण आग

युद्धाच्या 20व्या दिवशी रशियन लष्कराने हल्ले आणखी तीव्र केले आहेत. रशियन हवाई हल्ले आणि गोळीबारात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. ...

Russia vs Ukraine War: युक्रेनी जनतेनं आता हे स्वीकारायला हवं की...; जेलेन्स्कींचं मोठं विधान; रशियाविरुद्धचं युद्ध संपणार? - Marathi News | Russia vs Ukraine War Zelensky says Ukraine must accept fact that it won't join NATO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनी जनतेनं हे स्वीकारायला हवं की...; जेलेन्स्कींचं मोठं विधान; रशियाविरुद्धचं युद्ध संपणार?

Russia vs Ukraine War: युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांचा पवित्रा बदलला; रशियाविरुद्धच्या युद्धाला पूर्णविराम मिळण्याची दाट शक्यता ...

Telangana: तेलंगाणा सरकारचा मोठा निर्णय, युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार - Marathi News | Telangana: Telangana government's big decision, will bear the cost of education of students returning from Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगाणा सरकारचा मोठा निर्णय; युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 18,000 भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणले. ...

Russia Ukraine War: रशियाची बरबादीच बरबादी! काय काय उद्ध्वस्त केले; युक्रेनने लिस्टच जारी केली, पाहून चक्रावाल - Marathi News | russian ukraine war losses of the russian armed forces | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची बरबादीच बरबादी! काय काय उद्ध्वस्त केले; युक्रेनने लिस्टच जारी केली, पाहून चक्रावाल

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनवर दिवसेंदिवस जोरदार हल्ले सुरू असले तरी युक्रेनकडूनही जशास तसं उत्तर दिलं जात आहे. याचीच एक आकडेवारी युक्रेननं जारी केली आहे. ...