युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia-Ukraine war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा 'वॉर क्रिमिनल' असा उल्लेख केल्यानं रशियानं संताप व्यक्त केला आहे. ...
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी रशियाविरोधात अमेरिकेच्या संसदेत युक्रेनमधील नुकसानीचे व्हिडीओ दाखविले. तसेच मदतीची मागणी करताना पर्ल हार्बर आणि ११ सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला. ...
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धावर बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निकाल देताना दोन्ही बाजूंनी हे युद्ध त्वरित थांबवावे, असे म्हटले आहे. ...
Russia Ukraine War Updates: सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाचे गंभीर परिणाम युक्रेनमधील जनजीवनावर होत आहेत. दरम्यान, या युद्धानंतर अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
युक्रेनमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लावरोव्ह यांनी दिलेले संकते पाहता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. ...