युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russian Soldiers Press Conference: न्यूज एजन्सी इंटरफॅक्सने युक्रेनसोबत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये रशियन सैनिक आले होते. त्यांनी पुतीन यांच्याविरोधाच आवाज उठविला. ...
Joe Biden on Poland Tour: आता युद्ध अशा वळणावर येवून ठेपले आहे की, ते थांबविताही येणार नाही आणि न थांबल्यास तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. ...
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्याशी चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे, मात्र चर्चा अयशस्वी झाल्यास तिसरे महायुद्ध होऊ शकते, असा इशारा दिला आहे. ...