युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: युद्ध लांबत चालल्याने आता रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याचदरम्यान, आता रशियाने अण्वस्त्रांचा वापर कधी करणार हे स्पष्टपणे सांगितले आहे. ...
राजन म्हणाले की, युद्धामुळे जागतिक राजकीय व्यवस्था अस्थिर झाली आहे. आर्थिक निर्बंधांमुळे रशियाच्या हल्ल्याचा विस्तार होऊ शकतो. पूर्ण क्षमतेने लावलेले आर्थिक निर्बंध हीसुद्धा सामूहिक विनाशाची शस्त्रेच आहेत. ...
जगासाठी गव्हाची कोठारे असलेले रशिया आणि युक्रेन हे दोन देश युद्धग्रस्त होतात, तेव्हा निर्माण होणारा; पहिला नसला तरी - महत्त्वाचा प्रश्न एकच असतो : भूक! ...
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे देशातील कीव्ह, खारकिव्ह आणि मारियूपोल शहरांमध्ये नुसते उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे ढिगारेच्या ढिगारे पाहायला मिळत आहेत. ...