युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia-Ukraine War : नाराज सैनिकांनी आपल्याच एका सीनिअर ऑफिसरवर राग व्यक्ती केला. एका मीडिया रिपोर्टनुसार, रशियन कर्नलला त्यांच्याच सैनिकांनी टॅंकखाली चिरडून मारलं. ...
Russia Ukraine war: पाश्चात्य देशांना धमकावल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांनी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आपल्या आण्विक पाणबुड्या रवाना केल्या आहेत. उत्तर अटलांटिक महासागराच्या आसपास युरोपमधील अनेक देश आहेत. ...
Russia Ukraine War : रशियाने सर्वात जास्त कीव्ह आणि खारकीव्हला टार्गेट केलं आहे. त्यामुळेच आता खारकीव्हची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. लोक अन्नासाठी मोठमोठ्या लाईनमध्ये उभे आहेत. ...
Russia vs Ukraine War: बायडेन युरोपच्या दौऱ्यावर आले असून, त्यांनी नाटो, जी-सात, तसेच युरोपीय समुदायाच्या नेत्यांशी युक्रेन युद्धाबाबत सविस्तर चर्चा केली. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आज युक्रेनपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहेत. काल त्यांनी ब्रसेल्समध्ये नाटोच्या सदस्यांना संबोधित केले. यावेळी बायडेन यांनी रशियाला धमकी देताना म्हटले की, जर रशियाने युक्रेनमध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला ...