शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धासाठी मोदी सरकार जबाबदार; ममता बॅनर्जींचा Video व्हायरल, भाजपा नेता म्हणतो...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतीन यांच्यासोबत धोका, सैन्याने त्यांचेच लढाऊ विमान पाडले; ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचा दावा

आंतरराष्ट्रीय : रशियाचा युक्रेनमध्ये आणखी फौजा वाढविण्याचा डाव

आंतरराष्ट्रीय : पुढच्या वर्षात सुरू होणार तिसरं महायुद्ध, 7 महिने चालणार लढाई; नॉस्ट्रॅडॅमसची थरकाप उडवणारी भविष्यवाणी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनचे सैन्य पोलंडमध्ये, नाटोच्या फौजा सीमेवर धडकल्या; रशियाविरोधात काय घडतेय...

राष्ट्रीय : Ukraine Crisis India: बायडन आणि पुतीन यांचे 'चाणक्य' भारत दौऱ्यावर! युक्रेन प्रश्नी मोदी अमेरिकेला साथ देणार की रशियाशी मैत्री निभावणार?

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युद्ध थांबणार? तुर्कीतील चर्चेनंतर यश, पुतिन-जेलेन्स्की समाेरासमाेर भेटणार

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी! पुतीन-जेलेन्स्की समोरासमोर भेटणार, इस्तंबुलमधील चर्चेला यश; रशियाची नरमाईची भूमिका

व्यापार : Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचेही भाव कडाडले, भारताने रशियाकडून महागड्या किमतीत खरेदी केले सूर्यफुलाचे तेल

राष्ट्रीय : 5 गोळ्या लागल्या पण 'तो' हिंमत नाही हारला; युक्रेनहून परतल्यावर सांगितली थरकाप उडवणारी गोष्ट