शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनचा मोठा दावा; रशियाचे 30 टँक उद्ध्वस्त, 7 एयरक्राफ्ट, 6 हेलिकॉप्टर पाडले, 25 सैनिकही सरेंडर 

सातारा : Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; मोदी सरकारला आवाहन करत म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: आई, मी बंकरमध्ये आहे, समोर स्फोट होतायेत; घाबरु नको सांगत पोरीनं फोन बंद केला

राष्ट्रीय : Russia Ukraine War: 'युक्रेन ते भारत' विमानाचे तिकीट दुप्पट, अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची फरफट

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये सक्तीची सैन्य भरती, १८-६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास बंदी, अन्...

आंतरराष्ट्रीय : Video - हृदयस्पर्शी! कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर लेकीचा निरोप घेताना भावूक झाला पिता

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : पुतिन यांच्याविरोधात रशियातच ठिकठिकाणी ऊग्र आंदोलन, राजधानीसह 53 शहरांत लोक रस्त्यावर

संपादकीय : भडका उडणार हे नक्की!, जागतिक अर्थव्यवस्थेवर दुसरे मोठे संकट कोसळणे निश्चित

नाशिक : Russia-Ukraine Crisis : नाशिकचे 2 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न

संपादकीय : व्लादिमीर पुतीन... काय म्हणावं या माणसाला?