शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: 'NATO मध्ये सामील व्हाल तर...'; युक्रेननंतर रशियाची फिनलँड आणि स्वीडनला धमकी

जळगाव : Russia-Ukraine War: काहीही करा मला भारतात परत आणा, जळगावच्या सौरभची आर्त हाक

आंतरराष्ट्रीय : जगातील सर्वात श्रीमंत माणसाच्या मनाची उदारता; युक्रेननं विनंती केली, मस्क यांनी अंतराळातून मदत पाठवली!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: शौर्याला सलाम! युक्रेनच्या व्यक्तीने एकट्याने केला रशियन टँकचा सामना, पाहा VIDEO

सोलापूर : मोठी बातमी; युक्रेनमधून कोरवलीची कन्या सलोनी गेंगाणे भारतात सुखरूप पोहचली

आंतरराष्ट्रीय : Ukraine-Russia War: रशियाच्या अडचणीत वाढ? इतर देशांनी रशियन बँकांना 'SWIFT' मधून काढण्याचा घेतला निर्णय

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युद्धादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा 'डान्स' व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय तरुणीने मायदेशी परतण्यास दिला नकार, कारण वाचून तुम्ही कराल कौतुक 

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियन सैन्यानं चारही बाजूंनी वेढलेल्या युक्रेननं चर्चेचा प्रस्ताव फेटाळला, ठेवली 'ही' अट

आंतरराष्ट्रीय : Russian Ukraine War : कीवमध्ये इमारतीवर मिसाईल हल्ला; 'तो' फोटो शेअर करत युक्रेनने करुन दिली 9/11 हल्ल्याची आठवण