युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करूनही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच आहे. रशियाने युक्रेनच्या आणखी एका शहरावर ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. यात कमीत कमी २५ लोक मारले गेले आहेत. ...
Russia-Ukraine War Update: गेल्या सुमारे पावणे चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाची समाप्ती करण्याचे प्रयत्न सातत्याने निष्फळ ठरत आहेत. दरम्यान, रविवारी युक्रेनने रशियावर एक मोठा ड्रोन हल्ला केला. ...
रशियाचा दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश, लुकोइलने आपली परदेशातील मालमत्ता विकण्याची घोषणा केली. युक्रेन युद्धाच्या संदर्भात गेल्या आठवड्यात अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतर, लुकोइलने सोमवारी हा निर्णय घेतला. ...