देशातील महिलांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी आणि सबलीकरणासाठी सरकार विविध योजना हाती घेत असतं. कोरोना महामारीचा काळ लक्षात घेता महिलांसंदर्भातील योजनांना आता आणखी गती देण्यात आली आहे. अशीच एक योजना आहे की ज्यानं महिलांना आर्थिकरित्या सक्षम होण्या ...