लखमापूर : दिंडोरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते; परंतु धरणाच्या तालुक्यातील नद्या यंदा डिसेंबरपासूनच कोरड्या झाल्या असल्याने भविष्यात पाण्याचे नियोजन काय, असा सवाल जनतेसमोर उभा राहिला आहे. दिंडोरी तालुक्यात करजंवण, ...
पाथरे : येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील युवकांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करून आदर्श उभा केला. ...
मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील ५० महिलांनी शास्त्रोक्त पद्धतीने लागवडीचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे या महिला यापुढे गावात भाजीपाल्याची लागवड करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
जानोरी : जेवढा दुर्गम तेवढाच अवशेष संपन्न किल्ला म्हणजे सातमाळा पर्वत रांगेतील जिल्ह्यातील पुरातन वैभवच. अशा या दुर्गाचे जतन, संवर्धन होण्याची आवश्यकता आहे, म्हणून संस्थेने आपल्या बहुआयामी उपक्रमाबरोबरच किल्ल्यांची जोपासना व संवर्धनाचा संकल्प केला आह ...
जानोरी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा अशा त्रिसंगमीय तालुका सीमा हद्दीवरील असलेल्या बोरवण, मोखनळ येथे श्रमदानातून ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधला आहे. येथे डोंगरदऱ्यात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केल्याने पशुपक्षी तसेच वन प ...
पेठ : तालुक्यातील महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारचा माल व गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन केले जात असून, अशा उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी पेठ शहरात स्टॉल अथवा व्यावसायिक छत्र्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
सिन्नर: येथील विंचुरेमळा येथे पोलीस, आर्मी भरतीपूर्व सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध करण्यात आले आहे. आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या प्रयत्नातून मैदानाचे सपाटीकरण करण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य योगे ...
दिंडोरी : स्पर्धेच्या आणि संगणकाच्या युगात वावरत असताना शाळेत मिळणारे ज्ञान आणि त्यावर केलेल्या चिंतनाच्या आधारावर बुद्धीचा वापर करीत राजारामनगर येथील कादवा इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन चुलत भावंडांनी विजेवर चालणारी सायकल तयार करून अन्य विद्यार्थ ...