पिंपळगाव बसवंत : नौकानयन या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावणारा जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील दत्तू भोकनळ याचीच प्रेरणा घेत निफाड तालुक्यातील नारायणटेंभी येथील शेतकरी कन्या पूजा हिरामण गवळी हिनेही नौकानयनमध्ये ...
नांदूरवैद्य : नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यात आत्तापर्यंत एक गाव एक गणपती, एक गाव एक शिवजयंती सारखे उत्सव साजरे करण्यात आले, परंतू इगतपुरी तालुक्यातील सोमज येथील ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र कुंदे यांनी घोटी येथील युनियन बँकेचे व्यवस्थापक विवेक ...
पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रात पहिल्या पिंक व्हिलेज गावाची निर्मिती नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर या गावी झाली. त्याची चर्चा राज्यात नाही तर देशात होत आहे. एवढेच नाही तर स्वतः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील त्या गावाला ...
देवगांव : प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो कुटुंबांना गॅस जुळणी मिळाली. खेड्यातील जनता या योजनेमुळे आनंदित असतानाच गॅसच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे गोरगरीब जनतेच्या आनंदावर विरजण पडले. गृहिणीचे अर्थकारण बिघडले. संपलेल ...
येवला : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज असल्याने या भागात २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता देताना नऊ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला राज्य शासनाने परवानगी दिली असून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजू ...
सायखेडा : दात्याणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित महिला सदस्यांच्या संकल्पनेतून व महिला ग्रामसंघ, दात्याणे येथील सर्व महिला बचत गट यांच्या सक्रिय सहभागातून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले व प्लास्टिक बंदीचा निर्धार करण्यात आल ...